अभिनेत्री मानसी नाईक सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असते... मानसीचं प्रदिप खरेराशी लग्न झाल्यापासून तीच्या लग्नतल्या प्रत्येक लुकची चर्चेचा झाली... एवढच नव्हे तर लग्नानंतरच्या प्रत्येक फोटोमध्ये ती मंगसूत्राची झलक पाहिला मिळते आणि त्यांचा आनंद तिच्या चाहत्यांना भलताच झाला आहे...मनसी नाईकचा नवरा प्रदिप खरेरा हा मूळचा हरियाणाचा असल्यामूळे लाल रंगाचा चुडा घालण्याची हौस सध्या मानसी पूर्ण करून घेतेय....
आणि असाच एक छानसा चुडा तिला गिफ्ट मिळाला ज्यात मानसी आणि प्रदिप खरेराचा फोटो आहे हो खरच असा चुडा कोणत्या नव्या नवरीला घालायला नाही आवडणार ज्यात नव-यासोबत आपला फोटो आहे....नक्कीच मानसी आता तुझी ही आयडीया आणि हा आनंद प्रेक्षकांना प्रत्येक नव्या नवरीला घ्याला आवडणार आहे...अधिक जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -

#lokmatcnxfilmy #MansiNaik #PardeepKharera
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber